अमेरीकेसारख्या बलाढ्य राष्ट्रात प्रति महिना १२ लाख रूपयांची नोकरी सोडून अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने स्व:त्ताचीच आयटी कंपनी उभी केली असून शेकडो शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.
#ITCompany #Ahmednagar #Sangamner #BaapCompany #Farmer #America #India #Paregaon #ITHub #ITPune #Maharashtra #HwNews